agitation
अर्थ (इंग्रजी)
an organised public protest pressing a demand
मराठी अर्थ
आंदोलन, चळवळ
वाक्यात वापर
लेखी आश्वासनानंतर स्वतंत्र विद्यापीठासाठीचे आंदोलन मागे घेण्यात आले.
The agitation for a separate university was called off after written assurances.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
calmacquiescence