aide
अर्थ (इंग्रजी)
a close assistant to a senior official or political leader
मराठी अर्थ
निकटचा सहायक, स्वीय साहाय्यक
वाक्यात वापर
फाइलच्या हालचालीबाबत मंत्र्यांच्या एका ज्येष्ठ स्वीय साहाय्यकाची चौकशी करण्यात आली.
A senior aide to the minister was questioned about the movement of the file.
समानार्थी शब्द
assistantdeputyadjutant