ail
अर्थ (इंग्रजी)
to trouble or weaken; to be the underlying cause of a problem
मराठी अर्थ
भेडसावणे, बाधा आणणे
वाक्यात वापर
प्रशिक्षित शिक्षकांची कमतरता हीच जिल्ह्यातील निवासी शाळांना भेडसावणारी मुख्य अडचण आहे.
A shortage of trained teachers is what ails the district’s residential schools.
समानार्थी शब्द
troubleafflictplague
विरुद्धार्थी शब्द
healcure