aisle

अर्थ (इंग्रजी)

a passage between rows of seats, used for the divide between parties in a house

मराठी अर्थ

आसनरांगांमधील मार्ग; सभागृहातील दोन बाजू

वाक्यात वापर

सभागृहातील दोन्ही बाजूंच्या सदस्यांचा या विधेयकाला पाठिंबा मिळाला.

The bill won support from members on both sides of the aisle.

समानार्थी शब्द

passagegangwaycorridor