ajar

अर्थ (इंग्रजी)

slightly open, so that a possibility still remains

मराठी अर्थ

किलकिला, अर्धवट उघडा

वाक्यात वापर

संप सुरू असतानाही मंत्र्यांनी चर्चेचा दरवाजा किलकिला ठेवला.

The minister left the door ajar for talks even as the strike continued.

समानार्थी शब्द

half-openunlatched

विरुद्धार्थी शब्द

shutclosed