akin
अर्थ (इंग्रजी)
similar in nature or effect to something else
मराठी अर्थ
सदृश, सारखा
वाक्यात वापर
पाडकामापूर्वी म्हणणे ऐकून न घेणे हे खटल्याविना शिक्षा देण्यासारखेच आहे.
Denying a hearing before demolition is akin to punishing a person without trial.
समानार्थी शब्द
similaranalogouscomparable
विरुद्धार्थी शब्द
dissimilarunlike