anguish
अर्थ (इंग्रजी)
severe mental or physical pain
मराठी अर्थ
तीव्र वेदना, मनस्ताप
वाक्यात वापर
पीडितांना भरपाई देण्यास झालेल्या विलंबाबद्दल खंडपीठाने तीव्र खंत व्यक्त केली.
The Bench recorded its anguish at the delay in paying compensation to the victims.
समानार्थी शब्द
agonydistresstorment