animosity
अर्थ (इंग्रजी)
strong hostility between persons or groups
मराठी अर्थ
वैरभाव, कटुता
वाक्यात वापर
या भाषणामुळे दोन समाजांत वैरभाव वाढला असल्याचे मानण्यात आले.
The speech was held to have promoted animosity between two communities.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
goodwillamityfriendship