animus
अर्थ (इंग्रजी)
ill will that lies behind an action
मराठी अर्थ
आकस, दुष्ट हेतू
वाक्यात वापर
बदलीच्या आदेशामागे कोणताही वैयक्तिक आकस नसल्याचे न्यायाधिकरणाला आढळले.
The tribunal found no personal animus behind the transfer order.
समानार्थी शब्द
maliceill willantagonism