anomaly

अर्थ (इंग्रजी)

something that departs from the normal or expected pattern

मराठी अर्थ

विसंगती, नेहमीच्या क्रमातील अपवाद

वाक्यात वापर

दोन संवर्गांतील वेतनविषयक विसंगतीचा प्रश्न विभागीय समितीकडे पाठवण्यात आला.

A pay anomaly between two cadres was referred to a departmental committee.

समानार्थी शब्द

irregularityaberrationdeviation

विरुद्धार्थी शब्द

normregularityconsistency