anonymous
अर्थ (इंग्रजी)
made or sent without the name of the person being given
मराठी अर्थ
निनावी, नाव न उघड करणारे
वाक्यात वापर
निनावी तक्रारीवरून चौकशीचे आदेश देण्यात आले आणि पुढे ती तक्रार खरी असल्याचे आढळले.
The inquiry was ordered on an anonymous complaint that later proved to be well founded.
समानार्थी शब्द
unnamedunidentifiednameless
विरुद्धार्थी शब्द
namedidentifiedsigned