antagonise
अर्थ (इंग्रजी)
to make someone hostile towards you
मराठी अर्थ
विरोधात लोटणे, दुखावणे
वाक्यात वापर
हा आदेश व्यापारी वर्गाला दुखावणारा ठरेल हे स्पष्ट होताच तो मागे घेण्यात आला.
The order was withdrawn once it became clear that it would antagonise the trading community.