anticipatory
अर्थ (इंग्रजी)
done in advance of an expected event
मराठी अर्थ
आगाऊ केलेला, पूर्वकल्पनेने केलेला
वाक्यात वापर
आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला.
The accused moved the sessions court for anticipatory bail.
समानार्थी शब्द
pre-emptiveadvanceprecautionary