belated

अर्थ (इंग्रजी)

coming much later than it should have

मराठी अर्थ

विलंबाने आलेला, उशिराचा

वाक्यात वापर

पूरग्रस्त तालुक्याला नोव्हेंबरमध्ये विलंबाने मदतनिधी मिळाला.

A belated relief package reached the flood-hit taluka in November.

समानार्थी शब्द

delayedoverduetardy

विरुद्धार्थी शब्द

timelypromptpunctual