apparatus
अर्थ (इंग्रजी)
the organised machinery through which a system works
मराठी अर्थ
यंत्रणा, व्यवस्था
वाक्यात वापर
स्थलांतराच्या काळात संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लावण्यात आली.
The entire state apparatus was pressed into service during the evacuation.