appeal
अर्थ (इंग्रजी)
a formal request to a higher authority to set aside a decision
मराठी अर्थ
अपील, फेरविचारासाठी केलेला अर्ज
वाक्यात वापर
न्यायाधिकरणाच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल करता येते.
An appeal against the tribunal’s order lies before the High Court.
समानार्थी शब्द
petitionpleareview application