appease

अर्थ (इंग्रजी)

to pacify someone by giving in to their demands

मराठी अर्थ

समजूत काढणे, मागण्या मान्य करून शांत करणे

वाक्यात वापर

संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना अंतरिम भत्ता देऊन शासनाने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

The government tried to appease the striking employees with an interim allowance.

समानार्थी शब्द

placatemollifyconciliate

विरुद्धार्थी शब्द

provokeantagoniseinflame