append

अर्थ (इंग्रजी)

to add something at the end of a document

मराठी अर्थ

शेवटी जोडणे, समाविष्ट करणे

वाक्यात वापर

समितीच्या अंतिम अहवालाला विरोधी मताची टिपणी जोडण्यात आली.

A dissenting note was appended to the committee’s final report.

समानार्थी शब्द

attachaffixannex

विरुद्धार्थी शब्द

detachremoveomit