detach

अर्थ (इंग्रजी)

to separate one part from the whole

मराठी अर्थ

वेगळे करणे, अलग करणे

वाक्यात वापर

दोन तालुके जिल्ह्यापासून वेगळे करून नव्या जिल्ह्याला जोडण्यात आले.

Two talukas were detached from the district and added to the new one.

समानार्थी शब्द

separatedisconnectsever

विरुद्धार्थी शब्द

attachjoin