arson

अर्थ (इंग्रजी)

the crime of deliberately setting fire to property

मराठी अर्थ

जाळपोळ, आगजनीचा गुन्हा

वाक्यात वापर

बाजारपेठ पेटवून दिल्यानंतर दंगल व जाळपोळ केल्याप्रकरणी वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Twenty people were booked for rioting and arson after the market was set ablaze.

समानार्थी शब्द

incendiarismfire-raising