articulate
अर्थ (इंग्रजी)
to express an idea clearly and effectively
मराठी अर्थ
सुस्पष्टपणे मांडणे, नेमकेपणाने व्यक्त करणे
वाक्यात वापर
स्वतंत्र पाटबंधारे महामंडळाची जिल्ह्याची मागणी शिष्टमंडळाने सुस्पष्टपणे मांडली.
The delegation articulated the district’s demand for a separate irrigation corporation.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
mumbleobscure