ascribe
अर्थ (इंग्रजी)
to regard something as caused by a particular person or thing
मराठी अर्थ
कारण मानणे, श्रेय देणे
वाक्यात वापर
ग्रामीण मागणीतील घट सलग दोन कमकुवत पावसाळ्यांमुळे झाल्याचे अर्थतज्ज्ञ मानतात.
Economists ascribe the fall in rural demand to two successive weak monsoons.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
dissociatedisclaim