dissociate

अर्थ (इंग्रजी)

to separate oneself from a person, group or statement

मराठी अर्थ

फारकत घेणे, संबंध तोडणे

वाक्यात वापर

प्रवक्त्याच्या वक्तव्याशी आपला संबंध नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

The organisation dissociated itself from the remarks of its spokesperson.

समानार्थी शब्द

disassociatedetachdisown

विरुद्धार्थी शब्द

associatealign