assail
अर्थ (इंग्रजी)
to attack forcefully, in words or in action
मराठी अर्थ
तीव्र टीका करणे, हल्ला चढवणे
वाक्यात वापर
शिष्यवृत्तीची थकबाकी देण्यास झालेल्या विलंबावरून विरोधकांनी सरकारवर तीव्र टीका केली.
The Opposition assailed the government over the delay in paying scholarship dues.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
defendcommend