commend

अर्थ (इंग्रजी)

to praise formally and publicly

मराठी अर्थ

प्रशंसा करणे, गौरव करणे

वाक्यात वापर

रातोरात वाडी रिकामी केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी बचाव पथकाचा गौरव केला.

The Collector commended the rescue team for evacuating the hamlet overnight.

समानार्थी शब्द

praiseapplaudlaud

विरुद्धार्थी शब्द

criticisecensurecondemn