attest

अर्थ (इंग्रजी)

to certify formally that something is true or genuine

मराठी अर्थ

साक्षांकित करणे, प्रमाणित करणे

वाक्यात वापर

प्रमाणपत्रांच्या प्रती राजपत्रित अधिकाऱ्याकडून साक्षांकित करून घेणे आवश्यक आहे.

Copies of the certificates must be attested by a gazetted officer.

समानार्थी शब्द

certifyauthenticatevouch for

विरुद्धार्थी शब्द

denyrepudiate