avid
अर्थ (इंग्रजी)
showing keen interest or enthusiasm
मराठी अर्थ
उत्सुक, अतिशय आवड असलेला
वाक्यात वापर
अग्रलेखांचे उत्सुकतेने वाचन करणारा उमेदवार निबंधाचा पेपर सहसा अधिक चांगला लिहितो.
An avid reader of editorials usually writes a better essay paper.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
indifferentapatheticuninterested