ardent
अर्थ (इंग्रजी)
showing strong and eager support or feeling
मराठी अर्थ
निष्ठावान, कट्टर
वाक्यात वापर
विधिमंडळात महिलांसाठी जागा राखीव ठेवण्याचे ते कट्टर पुरस्कर्ते होते.
He was an ardent advocate of reserving seats for women in the legislature.