besiege

अर्थ (इंग्रजी)

to surround a place and press hard upon it

मराठी अर्थ

गराडा घालणे, वेढा घालणे

वाक्यात वापर

आंदोलक शेतकऱ्यांनी दोन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयाला गराडा घातला.

Protesting farmers besieged the collectorate for two days.

समानार्थी शब्द

surroundencircleblockade

विरुद्धार्थी शब्द

liberatedisperse