disperse
अर्थ (इंग्रजी)
to scatter, or to make a crowd break up and move away
मराठी अर्थ
पांगणे, पांगवणे
वाक्यात वापर
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा केला.
Police used water cannons to disperse the crowd outside the collectorate.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
gatherassemblecongregate