blanket
अर्थ (इंग्रजी)
applying to every case without exception
मराठी अर्थ
सरसकट, संपूर्ण
वाक्यात वापर
तालुक्यातील दगडखाणींवर सरसकट बंदी घालण्यास न्यायालयाने नकार दिला.
The court refused to impose a blanket ban on quarrying in the taluka.
समानार्थी शब्द
sweepingacross-the-boardcomprehensive