canon
अर्थ (इंग्रजी)
an accepted rule or standard by which something is judged
मराठी अर्थ
प्रमाणभूत नियम, मान्यताप्राप्त तत्त्व
वाक्यात वापर
नैसर्गिक न्यायाच्या प्रमाणभूत तत्त्वांचा या निकालात पुनरुच्चार करण्यात आला.
The judgment restated the canons of natural justice.