precept

अर्थ (इंग्रजी)

a general rule guiding behaviour

मराठी अर्थ

आचारसूत्र, नीतितत्त्व

वाक्यात वापर

निःपक्षपातीपणा हे लोकसेवेतील पहिले आचारसूत्र आहे.

Impartiality is the first precept of public service.

समानार्थी शब्द

maximprincipletenet

विरुद्धार्थी शब्द

practicedeviation