capable
अर्थ (इंग्रजी)
having the skill or means needed to do something
मराठी अर्थ
सक्षम, समर्थ
वाक्यात वापर
वर्षभरात थकबाकी अदा करण्यास राज्य शासन सक्षम आहे, असे न्यायाधिकरणाने ठरवले.
The tribunal held that the state was capable of paying the arrears within the year.