incompetent
अर्थ (इंग्रजी)
not having the necessary ability or legal authority
मराठी अर्थ
अकार्यक्षम; अधिकारकक्षेबाहेरील
वाक्यात वापर
असा आदेश काढण्याचा अधिकार त्या अधिकाऱ्याला नाही असे न्यायालयाने म्हटले.
The court held that the officer was incompetent to issue such an order.
समानार्थी शब्द
unqualifiedineptunfit