ceiling
अर्थ (इंग्रजी)
the highest limit allowed for something
मराठी अर्थ
कमाल मर्यादा
वाक्यात वापर
एका कुटुंबाला किती शेतजमीन बाळगता येईल यावर या कायद्याने कमाल मर्यादा घातली आहे.
The Act fixes a ceiling on the agricultural land that one family may hold.
समानार्थी शब्द
upper limitcapmaximum
विरुद्धार्थी शब्द
floorminimum