cede
अर्थ (इंग्रजी)
to give up a right, power or territory to another
मराठी अर्थ
सोपवणे, हक्क सोडून देणे
वाक्यात वापर
शेती उत्पन्नावर कर लावण्याचा आपला अधिकार सोडून देण्यास राज्याने नकार दिला.
The state refused to cede its power to tax agricultural income.
समानार्थी शब्द
surrenderrelinquishhand over