chair

अर्थ (इंग्रजी)

to preside over a meeting or committee

मराठी अर्थ

अध्यक्षस्थान भूषवणे, बैठक चालवणे

वाक्यात वापर

दुष्काळ निवारणाच्या आढावा बैठकीचे अध्यक्षस्थान मुख्य सचिव भूषवतील.

The Chief Secretary will chair the review meeting on drought relief.

समानार्थी शब्द

preside overheadconduct