challenge
अर्थ (इंग्रजी)
to formally question or dispute the validity of something
मराठी अर्थ
आव्हान देणे, हरकत घेणे
वाक्यात वापर
या आदेशाला आठवडाभरातच उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.
The order was challenged in the High Court within a week.