character
अर्थ (इंग्रजी)
the moral qualities and record of a person
मराठी अर्थ
चारित्र्य, स्वभावधर्म
वाक्यात वापर
निवड झालेल्या प्रत्येक उमेदवाराचे चारित्र्य व पूर्ववृत्त आयोग तपासतो.
The commission examines the character and antecedents of every selected candidate.