characterise

अर्थ (इंग्रजी)

to describe the essential nature of something

मराठी अर्थ

स्वरूप वर्णन करणे, वैशिष्ट्य दर्शवणे

वाक्यात वापर

ही हकालपट्टी मनमानी व बेकायदा असल्याचे या निकालात वर्णन करण्यात आले.

The judgment characterised the eviction as arbitrary and unlawful.

समानार्थी शब्द

describeportraytypify