chide
अर्थ (इंग्रजी)
to reprove someone mildly for a fault
मराठी अर्थ
समज देणे, सौम्य शब्दांत रागावणे
वाक्यात वापर
उत्तरात व्यत्यय आणल्याबद्दल अध्यक्षांनी सदस्यांना समज दिली.
The Speaker chided members for interrupting the reply.
समानार्थी शब्द
scoldadmonishreprove
विरुद्धार्थी शब्द
praiseapplaud