admonish
अर्थ (इंग्रजी)
to reprove or warn firmly, but without formal punishment
मराठी अर्थ
समज देणे, कानउघाडणी करणे
वाक्यात वापर
संदिग्ध प्रतिज्ञापत्र सादर केल्याबद्दल उच्च न्यायालयाने त्या अधिकाऱ्याची कानउघाडणी केली.
The High Court admonished the officer for filing a vague affidavit.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
commendpraise