clamour

अर्थ (इंग्रजी)

a loud and persistent public demand

मराठी अर्थ

गदारोळ, जोरदार मागणी

वाक्यात वापर

राज्यात जातनिहाय सर्वेक्षणाची मागणी जोर धरत आहे.

There is a growing clamour for a caste survey in the state.

समानार्थी शब्द

outcryuproarinsistent demand

विरुद्धार्थी शब्द

silenceacquiescence