outcry

अर्थ (इंग्रजी)

a strong public expression of anger

मराठी अर्थ

तीव्र जनक्षोभ, ओरड

वाक्यात वापर

वृक्षतोड सुरू होताच तीव्र जनक्षोभ उसळला.

There was a public outcry when the tree felling began.

समानार्थी शब्द

protestuproarclamour

विरुद्धार्थी शब्द

silenceacquiescence