clarity
अर्थ (इंग्रजी)
the quality of being easy to understand and free of doubt
मराठी अर्थ
स्पष्टता, नेमकेपणा
वाक्यात वापर
वाहतूक खर्च कोणी उचलायचा याबाबत परिपत्रकात स्पष्टता नाही.
The circular lacks clarity on who will bear the transport cost.
समानार्थी शब्द
lucidityprecisiontransparency
विरुद्धार्थी शब्द
vaguenessobscurity