collateral
अर्थ (इंग्रजी)
property pledged as security for a loan
मराठी अर्थ
तारण, गहाण ठेवलेली मालमत्ता
वाक्यात वापर
बचत गटांना तीन लाख रुपयांपर्यंतची कर्जे तारणाशिवाय दिली जातात.
Loans up to three lakh rupees are given to self-help groups without collateral.