collate

अर्थ (इंग्रजी)

to collect and arrange information from several sources

मराठी अर्थ

संकलन करणे, एकत्र जुळवणे

वाक्यात वापर

तहसीलदाराने सातही मंडळांतील नुकसानीचे अहवाल संकलित केले.

The tahsildar collated the damage reports from all seven circles.

समानार्थी शब्द

compileassemblecollect

विरुद्धार्थी शब्द

scatterdisperse