comply

अर्थ (इंग्रजी)

to act in accordance with a rule, order or request

मराठी अर्थ

पालन करणे, आदेशानुसार वागणे

वाक्यात वापर

न्यायाधिकरणाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी महापालिकेला चार आठवड्यांची मुदत देण्यात आली.

The corporation was given four weeks to comply with the tribunal’s order.

समानार्थी शब्द

obeyabide byobserve

विरुद्धार्थी शब्द

defydisobeyflout