defy

अर्थ (इंग्रजी)

to openly refuse to obey

मराठी अर्थ

अवज्ञा करणे, झुगारून देणे

वाक्यात वापर

फेरीवाल्यांनी हटवण्याची नोटीस झुगारून दुसऱ्याच सकाळी पदपथावर बस्तान मांडले.

Hawkers defied the eviction notice and returned to the footpath the next morning.

समानार्थी शब्द

disobeyfloutresist

विरुद्धार्थी शब्द

obeycomply